“शेहर लखोत”चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रियांशू पैन्युली अभिनीत “शेहर लखोत”चा बहुप्रतीक्षित ट्रेलर शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा ट्रेलर निओ-नॉयर कथा दाखवणार असल्याचं कळतंय. हा ट्रेलर नक्कीच एक गेम चेंजर ठरणार आहे.(Shehar Lakhot Series) देव तोमरची मुख्य भूमिका घेऊन पेन्युली अनोख्या पात्रत दिसणार असून तो नेव्हिगेट भूमिका साकारणार आहे. ही वेब सिरीज नवदीप सिंग यांनी दिग्दर्शित … The post “शेहर लखोत”चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला appeared first on पुढारी.
#image_title
“शेहर लखोत”चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला


पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रियांशू पैन्युली अभिनीत “शेहर लखोत”चा बहुप्रतीक्षित ट्रेलर शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा ट्रेलर निओ-नॉयर कथा दाखवणार असल्याचं कळतंय. हा ट्रेलर नक्कीच एक गेम चेंजर ठरणार आहे.(Shehar Lakhot Series) देव तोमरची मुख्य भूमिका घेऊन पेन्युली अनोख्या पात्रत दिसणार असून तो नेव्हिगेट भूमिका साकारणार आहे. ही वेब सिरीज नवदीप सिंग यांनी दिग्दर्शित केली असून ती Amazon Prime वर रिलीज होणार आहे. (Shehar Lakhot Series)

संबंधित बातम्या –

Prakash Raj : प्रकाश राज यांना ‘ईडी’चे समन्स
सा रे ग म प लिटिल चॅम्प्स टॉप-६ स्पर्धकांमध्ये रंगणार महाअंतिम सोहळा
Moye Moye Song ला मिळाले 57 मिलियनहून अधिक व्ह्युज, तुम्ही पाहिलं का?

निओ-नॉइर शैलीमध्ये कॉमेडी असलेली ही वेब सीरिज नक्कीच काहीतरी वेगळी असणार आहे. प्रियांशू पैन्युली चा अनोखा लूक आणि उत्कृष्ट कामगिरी यातून अनुभवयाला मिळणार आहे.

The post “शेहर लखोत”चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रियांशू पैन्युली अभिनीत “शेहर लखोत”चा बहुप्रतीक्षित ट्रेलर शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा ट्रेलर निओ-नॉयर कथा दाखवणार असल्याचं कळतंय. हा ट्रेलर नक्कीच एक गेम चेंजर ठरणार आहे.(Shehar Lakhot Series) देव तोमरची मुख्य भूमिका घेऊन पेन्युली अनोख्या पात्रत दिसणार असून तो नेव्हिगेट भूमिका साकारणार आहे. ही वेब सिरीज नवदीप सिंग यांनी दिग्दर्शित …

The post “शेहर लखोत”चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला appeared first on पुढारी.

Go to Source