मनी लाँड्रिंग प्रकरणी आप खासदार संजय सिंह यांना मोठा दिलासा, जामीन मंजूर

मनी लाँड्रिंग प्रकरणी आप खासदार संजय सिंह यांना मोठा दिलासा, जामीन मंजूर

Bharat Live News Media ऑनलाईन : दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आम आदमी पक्षाचे (AAP) खासदार संजय सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी अटकेत असलेले संजय सिंह यांची जामिनावर सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Supreme Court directs to release AAP MP Sanjay Singh on bail during the pendency of trial in a money laundering case relating to excise policy irregularities matter.
(File photo) pic.twitter.com/fBfcdHAWST
— ANI (@ANI) April 2, 2024

The post मनी लाँड्रिंग प्रकरणी आप खासदार संजय सिंह यांना मोठा दिलासा, जामीन मंजूर appeared first on Bharat Live News Media.

Go to Source