खा. सुप्रिया सुळे यांनी ‘पॅरामोटरिंग’ने केली पाहणी

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा :  खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी (दि. 22) जेजुरी येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधून पवार विद्यालयाला भेट दिली. या वेळी जेजुरी-कडेपठार रस्त्यावर असणार्‍या फ्लाईंग रहिनो पॅरामोटरिंग अ‍ॅडव्हेंचर’ केंद्रालाही त्यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी ’पॅरामोटरिंग’मध्ये बसून जेजुरी खंडोबा मंदिर, कडेपठार मंदिर, जयाद्रीच्या डोंगररांगांची पाहणी केली. जेजुरी येथे निवृत्त पायलट रामचंद्र काकडे यांनी … The post खा. सुप्रिया सुळे यांनी ‘पॅरामोटरिंग’ने केली पाहणी appeared first on पुढारी.
#image_title

खा. सुप्रिया सुळे यांनी ‘पॅरामोटरिंग’ने केली पाहणी

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा :  खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी (दि. 22) जेजुरी येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधून पवार विद्यालयाला भेट दिली. या वेळी जेजुरी-कडेपठार रस्त्यावर असणार्‍या फ्लाईंग रहिनो पॅरामोटरिंग अ‍ॅडव्हेंचर’ केंद्रालाही त्यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी ’पॅरामोटरिंग’मध्ये बसून जेजुरी खंडोबा मंदिर, कडेपठार मंदिर, जयाद्रीच्या डोंगररांगांची पाहणी केली. जेजुरी येथे निवृत्त पायलट रामचंद्र काकडे यांनी फ्लाईंग रहिनो पॅरामोटरिंग क्लब सुरू केला असून, स्पेनची आधुनिक टेक्नॉलॉजी असणारे हे भारतातील एकमेव मान्यता प्राप्त सेंटर आहे. जमिनीपासून उंच दीड हजार फुटांवरून जेजुरी व परिसराची हवाई पाहणी करण्याची संधी येथे पर्यटकांना मिळत आहे.
ही पाहणी सुरक्षितपणे करण्यासाठी निवृत्त अनुभवी पायलट ही हवाई सफार घडवून आणत असतात. या पॅरामोटरिंगमुळे जेजुरीत पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
हेही वाचा :

Pune : शिक्रापूरला भुसा घेऊन जाणारी ट्रॉली उलटली
Pune : मंचर-शिरूर रस्त्यावर वळणांवर गतिरोधकाची मागणी

The post खा. सुप्रिया सुळे यांनी ‘पॅरामोटरिंग’ने केली पाहणी appeared first on पुढारी.

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा :  खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी (दि. 22) जेजुरी येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधून पवार विद्यालयाला भेट दिली. या वेळी जेजुरी-कडेपठार रस्त्यावर असणार्‍या फ्लाईंग रहिनो पॅरामोटरिंग अ‍ॅडव्हेंचर’ केंद्रालाही त्यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी ’पॅरामोटरिंग’मध्ये बसून जेजुरी खंडोबा मंदिर, कडेपठार मंदिर, जयाद्रीच्या डोंगररांगांची पाहणी केली. जेजुरी येथे निवृत्त पायलट रामचंद्र काकडे यांनी …

The post खा. सुप्रिया सुळे यांनी ‘पॅरामोटरिंग’ने केली पाहणी appeared first on पुढारी.

Go to Source