छत्तीसगड : सुकमा येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत नक्षलवादी ठार
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील सुकमा येथे सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला आहे. शस्त्रे जप्त करण्यात आली असून शोध मोहीम सुरू असल्याचे सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांनी सांगितले.
Chhattisgarh | One Naxal has been neutralised in an encounter with security forces in Sukma. Body & weapon has been recovered and the search operation is underway: SP Sukma Kiran Chavan
— ANI (@ANI) April 1, 2024
Latest Marathi News छत्तीसगड : सुकमा येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत नक्षलवादी ठार Brought to You By : Bharat Live News Media.