सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढला, Nifty50 चा नवा उच्चांक

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजार आज सोमवारी (दि.१ एप्रिल) सलग तिसऱ्या सत्रांत तेजीत खुला झाला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ५०० अंकांनी वाढून ७४,२०० च्या अंकाला स्पर्श केला. तर निफ्टीने नवे शिखर गाठले. निफ्टीने २२,५३० चा नव्या उच्चांक नोंदवला. महागाईत काही प्रमाणात घट झाल्यामुळे अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह जूनमध्ये व्याजदरात कपात करण्याची आशा आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या … The post सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढला, Nifty50 चा नवा उच्चांक appeared first on पुढारी.

सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढला, Nifty50 चा नवा उच्चांक

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजार आज सोमवारी (दि.१ एप्रिल) सलग तिसऱ्या सत्रांत तेजीत खुला झाला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ५०० अंकांनी वाढून ७४,२०० च्या अंकाला स्पर्श केला. तर निफ्टीने नवे शिखर गाठले. निफ्टीने २२,५३० चा नव्या उच्चांक नोंदवला.
महागाईत काही प्रमाणात घट झाल्यामुळे अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह जूनमध्ये व्याजदरात कपात करण्याची आशा आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत.
आजच्या सुरुवातीच्या तेजीमुळे बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४.७ लाख कोटी रुपयांनी वाढून ३९१.६७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.
Latest Marathi News सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढला, Nifty50 चा नवा उच्चांक Brought to You By : Bharat Live News Media.