सरकारी कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ
मुंबई : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय कर्मचार्यांपाठोपाठ आता राज्य सरकारी कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात ( DA Hike ) चार टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ जुलै ते ऑक्टोबर 2023 या चार महिन्यांच्या थकबाकीसह नोव्हेंबर महिन्याच्या वेतनात रोखीने मिळणार आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे सरकारी कर्मचार्यांच्या पगारात किमान एक हजार रुपये, तर अधिकार्यांच्या पगारात किमान तीन हजार रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर 200 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
संबंधित बातम्या
Sachin Waze: तुरूंगातील मांजरीचे पिल्लू दत्तक घेण्यासाठी वाझेंची न्यायालयात याचिका
गडचिरोली : नक्षल्यांनी केली पोलिस पाटलाची हत्या
नाशिक : सिडको महापालिका विभागीय अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हासरकारी कर्मचार्यांचा महागाई भत्ता 1 जुलैपासून 42 टक्क्यांवरून 46 टक्के करण्यात आला आहे. ही वाढ 1 जुलै ते 31 ऑक्टोबर 2023 या चार महिन्यांच्या थकबाकीसह नोव्हेंबर महिन्याच्या वेतनात रोखीने दिली जाणार आहे.
The post सरकारी कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ appeared first on पुढारी.
मुंबई : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय कर्मचार्यांपाठोपाठ आता राज्य सरकारी कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात ( DA Hike ) चार टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ जुलै ते ऑक्टोबर 2023 या चार महिन्यांच्या थकबाकीसह नोव्हेंबर महिन्याच्या वेतनात रोखीने मिळणार आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे सरकारी कर्मचार्यांच्या पगारात किमान एक हजार रुपये, तर अधिकार्यांच्या पगारात किमान तीन …
The post सरकारी कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ appeared first on पुढारी.