निलेश लंके ‘तुतारी’ चिन्हावर निवडणूक लढवणार, अजित पवारांना मोठा धक्का

पुढारी ऑनलाईन डेस्क : Lok Sabha Election 2024 : निलेश लंके यांनी शुक्रवारी (दि. 29) मोठी घोषणा करत आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. अहमगर येथे जाहीर सभेत लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेला सोडचिठ्ठी दिली. ज्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का बसला आहे. लंके हे आता तुतारी चिन्हावर दक्षिण अहमदनगर … The post निलेश लंके ‘तुतारी’ चिन्हावर निवडणूक लढवणार, अजित पवारांना मोठा धक्का appeared first on पुढारी.

निलेश लंके ‘तुतारी’ चिन्हावर निवडणूक लढवणार, अजित पवारांना मोठा धक्का

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Lok Sabha Election 2024 : निलेश लंके यांनी शुक्रवारी (दि. 29) मोठी घोषणा करत आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. अहमगर येथे जाहीर सभेत लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेला सोडचिठ्ठी दिली. ज्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का बसला आहे. लंके हे आता तुतारी चिन्हावर दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदार संघातून उभे राहणार आहेत. त्यांच्या पुढे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांचे आव्हान असेल.
Latest Marathi News निलेश लंके ‘तुतारी’ चिन्हावर निवडणूक लढवणार, अजित पवारांना मोठा धक्का Brought to You By : Bharat Live News Media.