अल्लू अर्जुनचा दुबईत स्टॅच्यू; पोझ दिली ‘फ्लावर नहीं फायर हैं हम’ ची

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘पुष्पा’ फेम साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनची ( Allu Arjun ) एक वेगळी ओळख आहे. नुकताच त्याचा पुष्पानंतर पुष्पा २ हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी चाहत्यांच्या भेटीस येत आहे. दरम्यान या चित्रपटाचा टिझरही येत्या ८ एप्रिलला पाहायला मिळणार आहे. आता अल्लू अर्जून भव्य असा मेणाचा पुतळा दुबईतील मादाम तुसाद संग्रहालयात ठेवण्यात … The post अल्लू अर्जुनचा दुबईत स्टॅच्यू; पोझ दिली ‘फ्लावर नहीं फायर हैं हम’ ची appeared first on पुढारी.
अल्लू अर्जुनचा दुबईत स्टॅच्यू; पोझ दिली ‘फ्लावर नहीं फायर हैं हम’ ची

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘पुष्पा’ फेम साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनची ( Allu Arjun ) एक वेगळी ओळख आहे. नुकताच त्याचा पुष्पानंतर पुष्पा २ हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी चाहत्यांच्या भेटीस येत आहे. दरम्यान या चित्रपटाचा टिझरही येत्या ८ एप्रिलला पाहायला मिळणार आहे. आता अल्लू अर्जून भव्य असा मेणाचा पुतळा दुबईतील मादाम तुसाद संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. यावेळचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
संबंधित बातम्या 

Movie Crew Review : चोरी-दिवाळखोरी अन् मौजमस्तीनं भरलेला तब्बू ,क्रितीचा आला ‘क्रू’; पाहा रिव्ह्यू

Pushpa 2: The Rule : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ ची टिझर रिलीजची तारीख ठरली
Allu Arjun Fans | ‘जय अल्लू अर्जुन’ म्हण, नाहीतर…! ‘पुष्पा’ फॅन्सचा राडा, युवकाला बदडले (व्हिडिओ व्हायरल)

नुकतेच अभिनेता अल्लू अर्जुन ( Allu Arjun )ऑनलाईन इन्स्टाग्रावर दुबईतील मादाम तुसाद संग्रहालयात त्याच्या मेणाचा पुतळ्याचे अनावरण करतानाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यावेळी अल्लू अर्जूनने व्हाईट शर्ट, रेड कलरचा कोट आणि ब्लॅक रंगाचा पॅन्ट परिधान केली आहे. याशिवाय त्याने ब्लॅक रंगाचे शूजही परिधान केलं आहेत. या पुतळ्याचे अनावरण झाल्यावर अल्लू अर्जून त्या मेणाच्या पुतळ्याकडे आवाक् होवून पहातच राहिला.
दरम्यान हा मेणाचा पुतळ्याची वेशभूषा अल्लू अर्जूनच्या वेशभूषेसारखीच केली होती. यातील खास म्हणजे, अल्लू अर्जूनची मुलगी राहा त्या पुतळ्याजवळ उभी होती. यानंतर अल्लूने पुष्पा चित्रपटातील डॉयलॉग ‘फ्लावर नहीं फायर हैं हम…’ ची पोझ दिली. यावेळी पुतळ्याची पोझही तिशीच होती. एक पाय गुडघ्यावर वाकलेला आणि हात स्वत :च्या हुवटीवर ठेवलेला होता.
यानंतर अल्लू अर्जुनने इव्हेंटमधील त्याची मुले, पत्नी स्नेहा रेड्डी, कुटुंब आणि त्याच्या टीमसोबतचे फोटो शेअर करत पोझ दिली आहे. या वन्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “अल्लू अर्जुन, आयकॉन स्टार, डान्सचा राजा मादाम तुसाद दुबई येथे आला.”
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अल्लू अर्जुन २०२४ मधील सर्वात मोठा चित्रपट ‘पुष्पा २’ च्या रिलीजसाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट सुकुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अल्लू अर्जूनसोबत साऊथ स्टार रश्मिका मंदान्ना आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Madame Tussauds Dubai (@tussaudsdubai)

 

View this post on Instagram

 
A post shared by Madame Tussauds Dubai (@tussaudsdubai)

Latest Marathi News अल्लू अर्जुनचा दुबईत स्टॅच्यू; पोझ दिली ‘फ्लावर नहीं फायर हैं हम’ ची Brought to You By : Bharat Live News Media.