सुनिल तटकरे, सुनेत्रा पवार यांनी घेतली आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट

रायगड : पुढारी वृत्तसेवा,  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड लोकसभा महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे,  सुनेत्रा पवार यांनी आज (दि.२९) ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली व त्यांचे आशीर्वाद घेतले. समाजप्रबोधन आणि अध्यात्माच्या जोडीने समाजाला ज्ञानामृत देणाऱ्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या शुभाशिर्वादाने काम सिद्धीस जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त … The post सुनिल तटकरे, सुनेत्रा पवार यांनी घेतली आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट appeared first on पुढारी.

सुनिल तटकरे, सुनेत्रा पवार यांनी घेतली आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट

रायगड : Bharat Live News Media वृत्तसेवा,  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड लोकसभा महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे,  सुनेत्रा पवार यांनी आज (दि.२९) ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली व त्यांचे आशीर्वाद घेतले. समाजप्रबोधन आणि अध्यात्माच्या जोडीने समाजाला ज्ञानामृत देणाऱ्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या शुभाशिर्वादाने काम सिद्धीस जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री मा.आदितीताई तटकरे,आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते. (Raigad)
हेही वाचा

भुजबळांच्या उमेदवारीची नुसती चर्चा तरी मराठा समाज आक्रमक, नाशिकमध्ये झळकले गावबंदीचे बॅनर
Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या माजी गृहमंत्र्यांच्या सुनेने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; भाजपमध्ये करणार प्रवेश
Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या माजी गृहमंत्र्यांच्या सुनेने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; भाजपमध्ये करणार प्रवेश
Nashik Temperature Update | शुक्रवारी ढगाळ हवामान असले तरी पुढील तीन दिवस उष्णतेचा जोर कायम

Latest Marathi News सुनिल तटकरे, सुनेत्रा पवार यांनी घेतली आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट Brought to You By : Bharat Live News Media.