काँग्रेसच्या माजी गृहमंत्र्यांच्या सुनेने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (दि.२९) भेट घेतली. त्या शनिवारी (दि.३०) मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास काँग्रेससाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. Lok Sabha … The post काँग्रेसच्या माजी गृहमंत्र्यांच्या सुनेने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट appeared first on पुढारी.

काँग्रेसच्या माजी गृहमंत्र्यांच्या सुनेने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (दि.२९) भेट घेतली. त्या शनिवारी (दि.३०) मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास काँग्रेससाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. Lok Sabha Election 2024

Archana Patil Chakurkar, daughter-in-law of senior Congress leader and former Union Home Minister Shivraj Patil meets BJP leader and Deputy CM Devendra Fadnavis. She is likely to join the BJP tomorrow in Mumbai. pic.twitter.com/pDcBREodez
— ANI (@ANI) March 29, 2024

हेही वाचा 

नाशिकमध्ये धडाडणार स्टार प्रचारकांच्या तोफा | Lok Sabha Election 2024
Loksabha election 2024 : शिरूरला दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला..!
Shiv Sena (UBT) leader| ठाकरेंचा उमेदवार अडचणीत; अमोल कीर्तिकरांची ८ एप्रिल रोजी ED कडून चौकशी

Latest Marathi News काँग्रेसच्या माजी गृहमंत्र्यांच्या सुनेने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट Brought to You By : Bharat Live News Media.