बसपा आमदार राजू पाल हत्या प्रकरणी ७ आरोपी दोषी, CBI कोर्टाचा निर्णय

पुढारी ऑनलाईन : बसपा आमदार राजू पाल हत्या प्रकरणी सीबीआय न्यायालयाने सर्व ७ आरोपींना दोषी ठरवले. गुन्हेगार ते राजकारणी बनलेले अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यालाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते. लखनौच्या सीबीआयच्या विशेष न्यायालयाने राजू पाल हत्याकांडातील सर्व आरोपींना दोषी ठरवले आहे. न्यायालय लवकरच शिक्षा सुनावणार आहे. १९ वर्षांपूर्वी २५ जानेवारी २००५ … The post बसपा आमदार राजू पाल हत्या प्रकरणी ७ आरोपी दोषी, CBI कोर्टाचा निर्णय appeared first on पुढारी.

बसपा आमदार राजू पाल हत्या प्रकरणी ७ आरोपी दोषी, CBI कोर्टाचा निर्णय

Bharat Live News Media ऑनलाईन : बसपा आमदार राजू पाल हत्या प्रकरणी सीबीआय न्यायालयाने सर्व ७ आरोपींना दोषी ठरवले. गुन्हेगार ते राजकारणी बनलेले अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यालाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते. लखनौच्या सीबीआयच्या विशेष न्यायालयाने राजू पाल हत्याकांडातील सर्व आरोपींना दोषी ठरवले आहे. न्यायालय लवकरच शिक्षा सुनावणार आहे. १९ वर्षांपूर्वी २५ जानेवारी २००५ रोजी प्रयागराजच्या धुमनगंजमध्ये तत्कालीन बसपा आमदार राजू पाल यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. (BSP MLA Raju Pal murder case)

BSP MLA Raju Pal murder case | CBI court convicts all 7 accused. Slain criminal-turned-politician Atiq Ahmed and his brother Ashraf were also accused in the case.
Quantum of sentence to be pronounced soon.
— ANI (@ANI) March 29, 2024

The post बसपा आमदार राजू पाल हत्या प्रकरणी ७ आरोपी दोषी, CBI कोर्टाचा निर्णय appeared first on Bharat Live News Media.

Go to Source