बँका आज बंद; शनिवार, रविवार सुरू राहणार
मुंबई : गुड फ्रायडेनिमित्त राष्ट्रीयीकृत, नागरी व जिल्हा बँकांचे कामकाज आज, शुक्रवारी बंद राहणार आहे, तर शनिवार (दि. 30) व रविवारी (दि. 31) बँकांचे कामकाज नियमित सुरू राहणार आहे.आर्थिक वर्ष संपेपर्यंत होणारे व्यवहार त्याच वर्षी नोंदवले जावेत, यासाठी बँकांचे कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत. ( Bank Holiday )
संबंधित बातम्या
शिवसेनेची पहिली यादी; ठाणे, कल्याण वेटिंगवर; सात विद्यमान खासदारांना तिकिटे
Kolhapur News: बॅगेतून आणलेला मृतदेह मुम्मेवाडी घाटात जाळण्याचा प्रयत्न
loksabha election : आढळरावांना करावी लागणार नाराजांना सावरण्याची ‘ही’ कसरत..
Latest Marathi News बँका आज बंद; शनिवार, रविवार सुरू राहणार Brought to You By : Bharat Live News Media.