Loksabha election | वंचितकडून वसंत मोरे इच्छुक : आज आंबेडकरांची घेणार भेट
पुणे : वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे इच्छुक असून ते आज प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार आहेत. याबाबत वसंत मोरे यांची वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत फोन वरून चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. वसंत मोरे यांना वंचितकडून उमेदवारी मिळाल्यावर याचा तोटा नेमका महाविकास आघाडीला होतो कि महायुतीला? हे पहावं लागेल. आज प्रकाश आंबेडकर आणि वसंत मोरे यांची मुंबईत भेट होणार असून निवडक कार्यकर्त्यांसह वसंत मोरे मुंबईकडे रवाना झाले आहे.
हेही वाचा
Lok Sabha Election 2024 : गडकरी यांची हॅट्टिकची तयारी; पाच लाख मतांनी निवडून येण्याचा विश्वास
ड्रग्ज तस्करीत आंतरराष्ट्रीय कनेक्शन ! दोन आंतरराष्ट्रीय माफियांची नावे निष्पन्न
कोल्हापूर : दोन हजार दुकानगाळ्यांचा प्रश्न वादग्रस्त
Latest Marathi News Loksabha election | वंचितकडून वसंत मोरे इच्छुक : आज आंबेडकरांची घेणार भेट Brought to You By : Bharat Live News Media.