कोल्हापूरातून संजय मंडलीक फायनल! शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवार यादी जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून (शिंदे गट) ८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यात कोल्हापुराचे विद्यमान खासदार संजय मंडलीक आणि हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. उमेदवार कोण आहेत? मुंबई दक्षिण मध्य : राहुल शेवाळे कोल्हापूर : संजय मंडलीक शिर्डी : सदाशिव लोखंडे बुलढाणा … The post कोल्हापूरातून संजय मंडलीक फायनल! शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवार यादी जाहीर appeared first on पुढारी.

कोल्हापूरातून संजय मंडलीक फायनल! शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवार यादी जाहीर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून (शिंदे गट) ८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यात कोल्हापुराचे विद्यमान खासदार संजय मंडलीक आणि हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
उमेदवार कोण आहेत?
मुंबई दक्षिण मध्य : राहुल शेवाळे
कोल्हापूर : संजय मंडलीक
शिर्डी : सदाशिव लोखंडे
बुलढाणा : प्रतापराव जाधव
हिंगोली : हेमंत पाटील
रामटेक : राजू पारवे
हातकणंगले : धैर्यशील माने
मावळ : श्रीरंग आप्पा बारणे
 
Latest Marathi News कोल्हापूरातून संजय मंडलीक फायनल! शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवार यादी जाहीर Brought to You By : Bharat Live News Media.