‘गेम चेंजर’ रिलीज डेट! राम चरण-कियारा आडवाणी घालणार धुमाकूळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार राम चरण आगामी चित्रपट ‘गेम चेंजर’ मुळे चर्चेत आहे. हा बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. आता फॅन्स अभिनेता (Kiara Advani-Ram Charan) राम चरण ‘आरआरआर’ नंतर पुन्हा एकदा नव्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. राम चरणने दिग्दर्शक एस शंकरशी हातमिळवणी केलीय. अभिनेत्याच्या जन्मदिनी पहिले गाणे Jaragandi रिलीज झाले. आता या चित्रपटाच्या रिलीज … The post ‘गेम चेंजर’ रिलीज डेट! राम चरण-कियारा आडवाणी घालणार धुमाकूळ appeared first on पुढारी.
‘गेम चेंजर’ रिलीज डेट! राम चरण-कियारा आडवाणी घालणार धुमाकूळ

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार राम चरण आगामी चित्रपट ‘गेम चेंजर’ मुळे चर्चेत आहे. हा बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. आता फॅन्स अभिनेता (Kiara Advani-Ram Charan) राम चरण ‘आरआरआर’ नंतर पुन्हा एकदा नव्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. राम चरणने दिग्दर्शक एस शंकरशी हातमिळवणी केलीय. अभिनेत्याच्या जन्मदिनी पहिले गाणे Jaragandi रिलीज झाले. आता या चित्रपटाच्या रिलीज विषयी मोठी अपडेट समोर आली आहे. (Kiara Advani-Ram Charan)
राम चरणच्या वाढदिवसादिनी निर्माता दिल राजूने चित्रपटाच्या रिलीज डेटविषयी मोठी घोषणा केलीय. त्यांनी घोषणा केली की, ‘गेम चेंजर’ पाच महिन्यात चित्रपटगृहात रिलीज होईल. शूटिंग मे महिन्याच्या अखेरपर्यंत संपेल.

 

View this post on Instagram

 
A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

दिल राजूने सांगितलं की, चित्रपाटमध्ये पाच गाणी आहेत. त्यातील तीन भव्य स्तरावर प्रेक्षकांचे मनोरंजन करतील. राम चरणच्या वाढदिवसादिवशी बुधवार, २७ मे रोजी चित्रपटाचे पहिले गाणे ‘जरागांडी’ रिलीज झाले.

Latest Marathi News ‘गेम चेंजर’ रिलीज डेट! राम चरण-कियारा आडवाणी घालणार धुमाकूळ Brought to You By : Bharat Live News Media.