लग्न नव्हे…अदिती राव हैदरी-सिद्धार्थच्या साखरपुड्याचा फोटो समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : अदिती राव हैदरी आणि साऊथ अभिनेता सिद्धार्थच्या लग्नाचे वृत्त समोर आले. पण, या वृत्ताचे खंडन करत आता या लव्हबर्ड्सने साखरपुडा केल्याची हिंट दिली. कपलने एंगेजमेंट रिंग दाखवली आहे. (Aditi Rao Hydari-Siddharth) अदिती रावने सिद्धार्थ सोबत एंगेजमेंटचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये दोघे एंगेजमेंट रिंग्स फ्लॉन्ट करताना दिसत आहेत. (Aditi … The post लग्न नव्हे…अदिती राव हैदरी-सिद्धार्थच्या साखरपुड्याचा फोटो समोर appeared first on पुढारी.

लग्न नव्हे…अदिती राव हैदरी-सिद्धार्थच्या साखरपुड्याचा फोटो समोर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अदिती राव हैदरी आणि साऊथ अभिनेता सिद्धार्थच्या लग्नाचे वृत्त समोर आले. पण, या वृत्ताचे खंडन करत आता या लव्हबर्ड्सने साखरपुडा केल्याची हिंट दिली. कपलने एंगेजमेंट रिंग दाखवली आहे. (Aditi Rao Hydari-Siddharth) अदिती रावने सिद्धार्थ सोबत एंगेजमेंटचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये दोघे एंगेजमेंट रिंग्स फ्लॉन्ट करताना दिसत आहेत. (Aditi Rao Hydari-Siddharth)
अदिती राव हैदरी ही राजघराण्याशी संबंधित आहेत. सिद्धार्थ हा साऊथचा लोकप्रिय अभिनेता आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari)

सोशल मीडियावर अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. लग्नाच्या अफवांमध्ये अभिनेत्री सिद्धार्थ सोबत आपला साखरपुडा अधिकृतपणे एंगेजमेंट २८ मार्च केली आहे. कृती खरबंदा-पुलकित सम्राट नंतर आता बॉलीवूडचे लोकप्रिय कपल अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ देखील लवकरचं लग्न करतील.

 

View this post on Instagram

 
A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari)

Latest Marathi News लग्न नव्हे…अदिती राव हैदरी-सिद्धार्थच्या साखरपुड्याचा फोटो समोर Brought to You By : Bharat Live News Media.