दिलीप वळसे पाटील यांचा अपघात; गंभीर दुखापतीमुळे खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत झाली आहे. वळसे पाटील यांना हात, पाय आणि पाठीला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. दिलीप वळसे पाटलांवर पुण्यातील औध येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वळसे पाटील यांची सध्या प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांच्यावर 12 ते 15 दिवस रुग्णालयात उपचार सुरु रहातील … The post दिलीप वळसे पाटील यांचा अपघात; गंभीर दुखापतीमुळे खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार appeared first on पुढारी.

दिलीप वळसे पाटील यांचा अपघात; गंभीर दुखापतीमुळे खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत झाली आहे. वळसे पाटील यांना हात, पाय आणि पाठीला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. दिलीप वळसे पाटलांवर पुण्यातील औध येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वळसे पाटील यांची सध्या प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांच्यावर 12 ते 15 दिवस रुग्णालयात उपचार सुरु रहातील असा अंदाज वर्तवण्यात येतोय.
दिलीप वळसे पाटील यांनी एक्स पोस्ट करत ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईल.

काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईल.
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) March 28, 2024

हेही वाचा

lok sabha election 2024 : संजय राऊतांनी ‘वंचित’च्या पाठीत खंजीर खुपसला, प्रकाश आंबेडकर संतप्त

Latest Marathi News दिलीप वळसे पाटील यांचा अपघात; गंभीर दुखापतीमुळे खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार Brought to You By : Bharat Live News Media.