अकोला : आरटीओ कार्यालय सुट्ट्यांच्या दिवशीही सुरू राहणार

अकोला; पुढारी वृत्तसेवा : मार्चअखेर नव्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होण्याची शक्यता व महसूली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी ( आरटीओ ) कार्यालय दि. २९ ते ३१ मार्च या सार्वजनिक सुट्ट्यांच्या कालावधीत सुरू राहणार आहेत. असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी केले आहे. संबंधित बातम्या  बेकायदेशीर बालगृहांची माहिती द्यावी; महिला व बालविकास … The post अकोला : आरटीओ कार्यालय सुट्ट्यांच्या दिवशीही सुरू राहणार appeared first on पुढारी.

अकोला : आरटीओ कार्यालय सुट्ट्यांच्या दिवशीही सुरू राहणार

अकोला; Bharat Live News Media वृत्तसेवा : मार्चअखेर नव्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होण्याची शक्यता व महसूली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी ( आरटीओ ) कार्यालय दि. २९ ते ३१ मार्च या सार्वजनिक सुट्ट्यांच्या कालावधीत सुरू राहणार आहेत. असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी केले आहे.
संबंधित बातम्या 

बेकायदेशीर बालगृहांची माहिती द्यावी; महिला व बालविकास अधिका-यांचे आवाहन
Nashik Temperature | नाशिकचा पारा सात दिवसांपासून ३६ अंशांवर, वायव्य भारतातील उष्ण लहरींचा परिणाम
Leopard News : ‘त्या’ बिबट्याचा वनरक्षकावर हल्ला !

शुक्रवार ते रविवार या तिन्ही दिवशी नवीन वाहन नोंदणी, करवसुलीची प्रक्रिया, इतर परिवहनविषयक कामकाज, थकित करवसुली खटला विभाग आदी कामे सुरू राहतील. त्यामुळे नवीन वाहन खरेदीदारांना या काळात वाहन नोंदणी करून घेता येणार आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी केले आहे.
Latest Marathi News अकोला : आरटीओ कार्यालय सुट्ट्यांच्या दिवशीही सुरू राहणार Brought to You By : Bharat Live News Media.