वाशीम : शेतकऱ्याने पाच एकर संत्रा बागेवर फिरवला जेसीबी

वाशीम; पुढारी वृत्तसेवा : संत्र्याला योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या वाशिममधील मानोरा तालुक्यातील विठोली येथील विष्णू भोयर (पाटील) या शेतकऱ्याने ५ एकर संत्रा बागेवर जेसीबी फिरवला. संत्र्याला सध्या १०० रुपये कॅरेट असा भाव मिळतो. पूर्वी चांगला भाव असल्याने विष्णू भोयर यांनी ५ एकर शेतीत संत्रा लागवड केली होती. परंतु भाव पडल्याने व लागवडीचा … The post वाशीम : शेतकऱ्याने पाच एकर संत्रा बागेवर फिरवला जेसीबी appeared first on पुढारी.

वाशीम : शेतकऱ्याने पाच एकर संत्रा बागेवर फिरवला जेसीबी

वाशीम; Bharat Live News Media वृत्तसेवा : संत्र्याला योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या वाशिममधील मानोरा तालुक्यातील विठोली येथील विष्णू भोयर (पाटील) या शेतकऱ्याने ५ एकर संत्रा बागेवर जेसीबी फिरवला.
संत्र्याला सध्या १०० रुपये कॅरेट असा भाव मिळतो. पूर्वी चांगला भाव असल्याने विष्णू भोयर यांनी ५ एकर शेतीत संत्रा लागवड केली होती. परंतु भाव पडल्याने व लागवडीचा खर्च निघत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्याने पाच एकर शेतातील संत्रा बागेवर जेसीबी चालवत बाग उद्ध्वस्त केली.
हेही वाचा : 

हिंगोलीत संत्र्याच्या ट्रकचा अपघात; एकजण ठार, एक जखमी
धुळवडीला चढणार लाली; पळस झाडे लाल, केशरी रंगांनी बहरली
बीडमध्ये अनोखी परंपरा : धुलिवंदन दिवशी जावयाची गाढवावरुन मिरवणूक

Latest Marathi News वाशीम : शेतकऱ्याने पाच एकर संत्रा बागेवर फिरवला जेसीबी Brought to You By : Bharat Live News Media.