उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर न होणे वेदनादायी : सुप्रिया सुळे

पुणे : निवडणूक लढवण अधिकार आहे,. पाचशे साडे पाचशे खासदार आहेत, यात एखादी सीट मागे पुढे होऊ शकते. जयंत पाटील जागावाटप बाबत सांगतील. मी ३६५ दिवस लोकात असते. उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर न होणे ही बाब वेदनादायी आहे. त्याच्याबरोबर अनेक वर्ष काम केलं आहे. तो गादीचा अपमान आहे. पवार साहेब यांनी प्रेम दिल. छत्रपती याच नाव लागतं पण यादीमधे नाव येत नाही. भाजपा सुडाच राजकारण करत आहे. तुतारी वाजवणार माणूस सर्वासाठी आहे.. भाजपला शरद पवार यांना संपवायचा आहे. सुडाच राजकारण भाजप करत आहे. कश्मीर टू कन्याकुमारी भाजपला शरद पवारांना संपवायचा आहे. असं तेच सांगतात. त्यांना महाराष्ट्राचा विकास करायचा नाही.
हेही वाचा
MI vs SRH : तिलक वर्माची झुंज अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय
MI vs SRH : हैदराबादची ऐतिहासिक कामगिरी; मुंबईला विजयासाठी 278 धावांचे लक्ष्य
काँग्रेसला धक्का; रश्मी बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द
Latest Marathi News उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर न होणे वेदनादायी : सुप्रिया सुळे Brought to You By : Bharat Live News Media.
