Loksabha election | डाॅ. अमोल कोल्हेंची बुलेटवरुन प्रचारास सुरुवात

जुन्नर : लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. नेत्यांच्या प्रचाराला सुरवात झाली. अशातच सर्वत्र चर्चा रंगली आहे, ती म्हणजे डाॅ. अमोल कोल्हें यांची. किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन डाॅ. अमोल कोल्हेंचा जुन्नर शहरातील दौरा सुरु झाला यावेळी अमोल कोल्हेंनी जनतेसाठी संवाद साधण्यासाठी थेट बुलेट स्वारी केली. संपुर्ण शहरात बुलेटवरुन प्रचार सुरु केला. यावेळी कोल्हेंच्या बुलेटवरुन प्रचाराची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
हेही वाचा
काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम हे बंडाच्या तयारीत
ईडीची धाड पडते म्हणून हृदयपरिवर्तन नको! : सरसंघचालक मोहन भागवत
पाण्यासाठी दाहीदिशा
Latest Marathi News Loksabha election | डाॅ. अमोल कोल्हेंची बुलेटवरुन प्रचारास सुरुवात Brought to You By : Bharat Live News Media.
