लोकसभा निवडणुकीसाठी खासदार डॉ. दिनेश शर्मा भाजपचे महाराष्ट्र प्रभारी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने राज्यनिहाय प्रभारी आणि सहप्रभारींची नेमणूक केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून खासदार डॉ. दिनेश शर्मा यांची प्रभारी म्हणून तर निर्मल कुमार सुराणा आणि जयभान सिंह पवैया यांची सहभागी म्हणून नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रातील नेत्यांपैकी राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांची मणिपूरच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. … The post लोकसभा निवडणुकीसाठी खासदार डॉ. दिनेश शर्मा भाजपचे महाराष्ट्र प्रभारी appeared first on पुढारी.

लोकसभा निवडणुकीसाठी खासदार डॉ. दिनेश शर्मा भाजपचे महाराष्ट्र प्रभारी

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने राज्यनिहाय प्रभारी आणि सहप्रभारींची नेमणूक केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून खासदार डॉ. दिनेश शर्मा यांची प्रभारी म्हणून तर निर्मल कुमार सुराणा आणि जयभान सिंह पवैया यांची सहभागी म्हणून नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रातील नेत्यांपैकी राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांची मणिपूरच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बुधवारी रात्री उशिरा भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी राज्यनिहाय प्रभारी आणि सहप्रभारींची घोषणा केली. यामध्ये अंदमान आणि निकोबार, आसाम, छत्तीसगड, दिल्ली, केरळ, महाराष्ट्र, मेघालय, मणिपूर, मिझोरम, नागालँड, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश या राज्यांसाठीच्या प्रभारी आणि सहप्रभारींची घोषणा करण्यात आली.
Latest Marathi News लोकसभा निवडणुकीसाठी खासदार डॉ. दिनेश शर्मा भाजपचे महाराष्ट्र प्रभारी Brought to You By : Bharat Live News Media.