नांदेड-देगलूर मार्गावर ट्रक, २ कारचा विचित्र अपघात; ७ जण गंभीर जखमी

शंकरनगर: पुढारी वृत्तसेवा : नांदेड-देगलूर राज्य महामार्गावर ट्रक व दोन कारचा विचित्र अपघात होऊन ७ जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज (दि. २७)  सायंकाळी ५ च्या सुमारास टाकळी (ता. बिलीली) शिवारात  घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेडकडून देगलूरकडे जाणारा ( आर.जे.14 जी. एच.6786) ट्रक व देगलूरकडून नांदेडकडे जाणारी कार (एम.एच.26- ए.एफ.8808) आणि (एम.एच.19-बीजे … The post नांदेड-देगलूर मार्गावर ट्रक, २ कारचा विचित्र अपघात; ७ जण गंभीर जखमी appeared first on पुढारी.

नांदेड-देगलूर मार्गावर ट्रक, २ कारचा विचित्र अपघात; ७ जण गंभीर जखमी

शंकरनगर: Bharat Live News Media वृत्तसेवा : नांदेड-देगलूर राज्य महामार्गावर ट्रक व दोन कारचा विचित्र अपघात होऊन ७ जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज (दि. २७)  सायंकाळी ५ च्या सुमारास टाकळी (ता. बिलीली) शिवारात  घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेडकडून देगलूरकडे जाणारा ( आर.जे.14 जी. एच.6786) ट्रक व देगलूरकडून नांदेडकडे जाणारी कार (एम.एच.26- ए.एफ.8808) आणि (एम.एच.19-बीजे 7913) या कारचा टाकळी येथील पुलाच्या अलीकडे विचित्र अपघात झाला.
या अपघातात दमनदीप सींग मरवाह (वय 34 रा.छतीसगढ), मनदिपसिग बेधारी (वय 45, पंजाब), जगजीतसींग मरवाह ( वय 50, रा. छत्तीसगड), गुरदीपसींग बलजितसींग (वय 50, रा. विशाखापटनम), सोनिसींग तमन्ना (रा. 40 रा.नांदेड), हरजीतसींग ( वय17 रा. दिल्ली), मनप्रितसींग कुलदीपसींग (वय 46, रा.दिल्ली) हे गंभीर जखमी झाले. त्यांना देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
हेही वाचा 

नांदेड : २० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लिपिकाला अटक
नांदेड-हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील अज्ञात वाहनाच्या धडकेत डोंगरकडा फाटाच्या तरुणाचा मृत्यू
नांदेड : नायगाव शहरात परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

Latest Marathi News नांदेड-देगलूर मार्गावर ट्रक, २ कारचा विचित्र अपघात; ७ जण गंभीर जखमी Brought to You By : Bharat Live News Media.