नाणेफेक जिंकत मुंबईचा गोलंदाजीचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्स सनरायझर्स हैदराबाद भिडणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर होत आहे. (MI vs SRH) दोन्ही संघात बदल आयपीएलच्या आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्याने सांगितले की, ल्यूक वुडच्या जागी युवा गोलंदाज क्वेना मफाका संधी दिली … The post नाणेफेक जिंकत मुंबईचा गोलंदाजीचा निर्णय appeared first on पुढारी.

नाणेफेक जिंकत मुंबईचा गोलंदाजीचा निर्णय

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्स सनरायझर्स हैदराबाद भिडणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर होत आहे. (MI vs SRH)
दोन्ही संघात बदल
आयपीएलच्या आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्याने सांगितले की, ल्यूक वुडच्या जागी युवा गोलंदाज क्वेना मफाका संधी दिली आहे. तर सनरायझर्स हैदराबादने संघात दोन बदल केले आहेत. मार्को जॉन्सनच्या जागी ट्रेव्हिस हेड तर टी नटराजनच्या जागी जयदेव उनाडतला संधी मिळाली आहे.
सचिनने रोहितला दिली २०० क्रमांकाची जर्सी
आज रोहित शर्मा कारकिर्दीतील 200 वा आयपीएल सामना खेळताना दिसणार आहे. सामन्याआधी सचिन तेंडुलकरने त्याला 200 क्रमांकाची खास जर्सी भेट दिली होती. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएल विजेतेपदावर कब्जा केला.

A special moment to mark a landmark occasion 😃
Rohit Sharma is presented with a special commemorative jersey by none other than the legendary Sachin Tendulkar on the occasion of his 200th IPL Match for @mipaltan 👏👏#TATAIPL | #SRHvMI | @ImRo45 | @sachin_rt pic.twitter.com/iFEH8Puvr7
— IndianPremierLeague (@IPL) March 27, 2024

हेही वाचा :

रत्नागिरी: आंबव येथे विहिरीत आढळला मृत बिबट्या
IndiGo-Air India Plane Accident: इंडिगो-एअर इंडियाच्या विमानांचा अपघात, सुदैवाने मोठी हानी टळली
Ramtek Lok Sabha | नागपूर: रामटेकमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी! साखरे, गजभिये यांचे अर्ज दाखल

Latest Marathi News नाणेफेक जिंकत मुंबईचा गोलंदाजीचा निर्णय Brought to You By : Bharat Live News Media.