Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणुकीसाठी बिजू जनता दलाने ( बीजेडी) उमेदवारांची पहिली यादी आज (दि.२७ मार्च) जाहीर केली. ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजेडी प्रमुख नवीन पटनायक स्वतः हिंजली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. ( Odisha State Assembly election)
ओडिशात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र
लोकसभा निवडणुकाबरोबच ओडिशातील विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने लाेकसभेच्या आठ मतदारसंघात तर विधानसभेच्या 23 जागा जिंकल्या होत्या. तर बिजू जनता दलाने १२ लोकसभा मतदारसंघात तर 112 विधानसभा मतदाससंघात विजय मिळवला होता.
#WATCH | Odisha CM and BJD chief Naveen Patnaik announces first list of candidates for the State Assembly elections.
The CM himself will contest from Hinjili assembly constituency.
(Video: BJD) pic.twitter.com/LXYP2f01BL
— ANI (@ANI) March 27, 2024
हेही वाचा :
Lok Sabha elections 2024 : भाजपची लोकसभेसाठी पाचवी यादी जाहीर; कंगणा रणौतसह, माजी न्यायमूर्ती गंगोपाध्याय यांना उमेदवारी
Loksabha election | नव्वद टक्क्यांहून अधिक मतदानासाठी प्रयत्न करा : एस. चोक्कलिंगम
The post ओडिशा विधानसभा निवडणूक : ‘बीजेडी’ची पहिली यादी जाहीर appeared first on Bharat Live News Media.