केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आप आमदारांचा विधानसभेत गदारोळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आप आमदारांनी दिल्ली विधानसा सभागृहात घोषणाबाजी करत गदारोळ घातला. यामुळे सभागृह १ एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. दिल्लीतील मद्य धोरण घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या आमदारांनी आज विधानसभा … The post केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आप आमदारांचा विधानसभेत गदारोळ appeared first on पुढारी.

केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आप आमदारांचा विधानसभेत गदारोळ

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आप आमदारांनी दिल्ली विधानसा सभागृहात घोषणाबाजी करत गदारोळ घातला. यामुळे सभागृह १ एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
दिल्लीतील मद्य धोरण घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या आमदारांनी आज विधानसभा सभागृहात घोषणाबाजी केली. आमदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये येऊन मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या समर्थनार्थ आणि मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे सभापतींनी सभागृहाचे कामकाज सुरूवातीला १५ मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्याने १  एप्रिलपर्यंत सभागृह तहकूब करण्याची घोषणा केली.

Delhi Assembly adjourned till April 1 after AAP MLAs raised slogans in the House against the arrest of Delhi CM Arvind Kejriwal https://t.co/auF9MY9uPi
— ANI (@ANI) March 27, 2024

हेही वाचा : 

AAP ला खलिस्तानवाद्यांकडून 133 कोटींची देणगी : दहशतवादी पन्नूचा दावा
भाजपचे लोकसभेसाठी आणखी 3 उमेदवार जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी मेरठमधुन ३० मार्चला लोकसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार

Latest Marathi News केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आप आमदारांचा विधानसभेत गदारोळ Brought to You By : Bharat Live News Media.