ऑस्कर प्रकरणानंतर विल स्मिथच्या ‘बॅड बॉईज ४’ चा ट्रेलर रिलीज

ऑस्कर प्रकरणानंतर विल स्मिथच्या ‘बॅड बॉईज ४’ चा ट्रेलर रिलीज

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : हॉलीवूडचा २९ वर्ष जुना फ्रेंचायजी चित्रपट ‘बॅड बॉईज’च्या चौथ्या सीरीजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. (Bad Boys 4 Trailer ) या कॉप ॲक्शन कॉमेडी ड्रामा चित्रपटात विल स्मिथ आणि मार्टिन लॉरेंस गुप्तहेरच्या भूमिकेत आहे. ऑस्कर सेरिमनी २०२२ ॲवार्ड्समध्ये होस्ट क्रिस रॉकला थप्पड मारल्याने चर्चेत आला होता. त्यानंतर विल स्मिथचा हा पहिला चित्रपट रिलीज होणार आहे. (Bad Boys 4 Trailer)
हॉलीवूडच्या ही फ्रेंचायजी ‘बॅड बॉईज’ च्या चौथ्या सीरीज सोबत ‘बॅड बॉईज: राईड ॲण्ड डाय’ मधून विल स्मिथ स्क्रीनवर परतणार आहे. या फ्रेंचायजी चित्रपटामध्ये दमदार जोडी आहे. म्हणजेच पुन्हा एकदा विल स्मिथसोबत मार्टिन लॉरेन्स देखील दिसत आहेत. ३.५ मिनिटे या ट्रेलरमध्ये मागील काही चित्रपटांची झलक पाहायला मिळेस. या धमाकेदार ॲक्शन, सस्पेंस आणि कॉमेडी सीन देखील आहे.

यादिवशी रिलीज होणार
हा चित्रपट ७ जूनला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. २ वर्षांनंतर स्क्रीनवर कमबॅक करत असलेला विल स्मिथ या ट्रेलरमध्ये दमदार ॲक्शन करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Will Smith (@willsmith)

 

View this post on Instagram

 
A post shared by Will Smith (@willsmith)

Latest Marathi News ऑस्कर प्रकरणानंतर विल स्मिथच्या ‘बॅड बॉईज ४’ चा ट्रेलर रिलीज Brought to You By : Bharat Live News Media.