Akanksha Puri गुलाल हो…तो लाल हो; आकांक्षा पुरीने शेअर केले टॉपलेस फोटो

पुढारी ऑनलाईन डेस्क : आकांक्षा पुरीने होळीच्या निमित्ताने टॉपलेस फोटो शेअर केले आहेत. तिने फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय-Gulaal ho …toh Laal ho ….❤️whats your favourite colour for Gulaal ???? ppy Holi ❤️ #happyholi #festive #festivevibes #rang #laal #beingme #akankshapuri #❤️ अनेक सेलिब्रिटींनी खूप मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा केला. यावेळी आकांक्षा पुरीने देखील हा … The post Akanksha Puri गुलाल हो…तो लाल हो; आकांक्षा पुरीने शेअर केले टॉपलेस फोटो appeared first on पुढारी.

Akanksha Puri गुलाल हो…तो लाल हो; आकांक्षा पुरीने शेअर केले टॉपलेस फोटो

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आकांक्षा पुरीने होळीच्या निमित्ताने टॉपलेस फोटो शेअर केले आहेत. तिने फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय-Gulaal ho …toh Laal ho ….❤️whats your favourite colour for Gulaal ???? ppy Holi ❤️
#happyholi #festive #festivevibes #rang #laal #beingme #akankshapuri #❤️
अनेक सेलिब्रिटींनी खूप मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा केला. यावेळी आकांक्षा पुरीने देखील हा उत्सव साजरा केला. तिने काही टॉपलेस फोटो शेअर केले. Akanksha Puri ही सलमान खानचा रिॲलिटी शो बिग बॉस सीजन-१७ मध्ये दिसली होती. शोमध्ये ती खूप चर्चेत आली होती. ती सोशल मीडियावर देखील खूप ॲक्टिव्ह राहते. पण होळीच्या निमित्ताने आकांक्षा आपल्या फोटोशूटने लाईमलाईटमध्ये आली. तिने टॉपलेस होऊन एक सेंशुअस फोटोशूट केला. हे फोटो व्हायरल होताना दिसताहेत.
हे फोटो शेअर करत आकांक्षाने कॅप्शनमध्ये लिहिलं, “गुलाल हो… तो लाल हो. तुमचा फेव्हरेट कलर कोणता?” या फोटोंवर एकापेक्षा एक कॉमेंट्स येऊ लागले. काहींनी तिच्या फोटोशूटचे कौतुक केले तर एका युजरने लिहिलं, “तुम्ही माता-पार्वतीची भूमिका साकारली आहे. कमीत कमी तू आजच्या दिवशी तरी त्याची मर्यादा ठेव.”

 

View this post on Instagram

 
A post shared by Akanksha Puri🧚‍♀️ (@akanksha8000)

Latest Marathi News Akanksha Puri गुलाल हो…तो लाल हो; आकांक्षा पुरीने शेअर केले टॉपलेस फोटो Brought to You By : Bharat Live News Media.