केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन
तुळजापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या पत्नीसह आज (दि.२५) महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील यांनी त्यांचे हेलीपॅड येथे स्वागत केले. त्यानंतर राणे यांनी सकाळी साडेदहा वाजता आपल्या पत्नीसह तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या पत्नी नीलम राणे यांनी खण-नाराळानं देवीची ओटी भरली. व देवीची आरती करून आशिर्वाद घेतला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, संतोष बोबडे व गुलचंद व्यवहारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा :
अग्गं बाई अरेच्चा!!! तृणमूल म्हणते इलेक्ट्रोल बाँड लेटर बॉक्समध्ये मिळाले; देणाऱ्यांची नावे माहिती नाहीत
ओमर अब्दुल्ला यांच्या विधानावरून खासदार शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Jitendra Awhad on Ajit Pawar : श्रीकांत शिंदे यांना पाडण्यासाठी अजित पवारांची सुपारी : जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट
Latest Marathi News केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन Brought to You By : Bharat Live News Media.