हा फोटो पाहून आता काय म्हणाल? सेलेना गोमेझ नो मेकअप लूकमध्ये
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पॉप सिंगर, अभिनेत्री सेलेना गोमेझने आपली नॅच्युरल ब्युटी दाखवली आहे. तिने नो मेकअप लूकमध्ये सेल्फी काढून तो फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे. सेलेना रेअर ब्युटीची संस्थापकदेखील आहे. (Selena Gomez ) तिने इन्स्टाग्राम स्टोरीजवर हा फोटो शेअर केला आहे. त्या सेल्फीमध्ये तिचे मोकळे केस दिसत आहेत. (Selena Gomez )
गोमेझने प्रोफेशनल पोर्टेट नॅच्युरल लूक इन्स्टा ग्रीडवर पोस्ट केले आहे. ब्लॅक ॲण्ड व्हाईट कलर बॅलन्समध्ये अभिनेत्रीने एक वेगळी रिॲक्शन कॅमेऱ्यात दिले आहेत. तिच्या या सेल्फीवर अमेरिकन गायिका Camila Cabello ने प्रतिक्रिया दिलीय.
कॅबेलोने स्ट्रायकिंग शॉटचे कौतुक करत लिहिले, “हे भगवान, दया करा.”
गोमेजने फक्त “रिअल” अशी कॅप्शन दिली होती.
बुधवारी (२० मार्च) ला एका गोड पोस्टमध्ये, गायिका-अभिनेत्री सेलेनाने तिचा प्रियकर बेनी ब्लँकोद्वारा पाठवलेले एक सुंदर हँडमेड कार्ड शेअर केलं होतं. यामध्ये लिहिलं होतं की, ते आपल्या रिलेशनशीपमध्ये एका दीर्घ टप्प्यात प्रवेश करत आहेत. “पहिली व्हर्चुअल डेटसाठी अभिनंदन!” गोमेजने फोटो कॅप्शन दिली, “#लॉन्गडिस्टेंसरिलेशनशिप वाईब्स.”
Selena Gomez shared this natural selfie ☺️
Selena Gomez compartió esta selfie al natural ☺️ pic.twitter.com/eLvrKheOWo
— Selena Gomez Fan Acc (@_selenagomezecu) March 24, 2024
Latest Marathi News हा फोटो पाहून आता काय म्हणाल? सेलेना गोमेझ नो मेकअप लूकमध्ये Brought to You By : Bharat Live News Media.