दिल्लीतील अलिपूर येथील कारखान्याला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ३४ गाड्या घटनास्थळी
Bharat Live News Media ऑनलाईन : दिल्लीतील अलिपूर येथील एका कारखान्याला भीषण आग लागली आहे. आग विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ३४ गाड्या दाखल झाल्या आहेत. (Fire at Alipur factory)
#WATCH | Fire fighting operation underway after a fire broke out at a factory in Alipur. 34 fire tenders at the spot
(Video – Fire department) https://t.co/H1N12NfBZK pic.twitter.com/9MSYtnou2j
— ANI (@ANI) March 25, 2024
Latest Marathi News दिल्लीतील अलिपूर येथील कारखान्याला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ३४ गाड्या घटनास्थळी Brought to You By : Bharat Live News Media.