महाकाल मंदिरात भस्म आरतीवेळी गर्भगृहात भीषण आग, १३ जखमी

पुढारी ऑनलाईन : Fire in Mahakal Temple  मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरात आज (सोमवार) सकाळी भस्म आरतीदरम्यान गर्भगृहात आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात पुजार्‍यांसह १३ भाविक भाजले गेले आहेत. आरतीदरम्यान गुलाल उधळल्यानंतर आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. धुलवडीमुळे गर्भगृहात आवरण बसवण्यात आले होते, त्याला आग लागली आणि ती भाविकांच्या अंगावर पडली. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात … The post महाकाल मंदिरात भस्म आरतीवेळी गर्भगृहात भीषण आग, १३ जखमी appeared first on पुढारी.

महाकाल मंदिरात भस्म आरतीवेळी गर्भगृहात भीषण आग, १३ जखमी

Bharat Live News Media ऑनलाईन : Fire in Mahakal Temple  मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरात आज (सोमवार) सकाळी भस्म आरतीदरम्यान गर्भगृहात आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात पुजार्‍यांसह १३ भाविक भाजले गेले आहेत. आरतीदरम्यान गुलाल उधळल्यानंतर आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. धुलवडीमुळे गर्भगृहात आवरण बसवण्यात आले होते, त्याला आग लागली आणि ती भाविकांच्या अंगावर पडली. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

#WATCH | Ujjain, Madhya Pradesh | 13 people injured in a fire that broke out in the ‘garbhagriha’ of Mahakal Temple during bhasma aarti today. Holi celebrations were underway here when the incident occurred. The injured have been admitted to District Hospital.
(Earlier visuals… pic.twitter.com/cIUSlRirwo
— ANI (@ANI) March 25, 2024

 
The post महाकाल मंदिरात भस्म आरतीवेळी गर्भगृहात भीषण आग, १३ जखमी appeared first on Bharat Live News Media.

Go to Source