माजी खासदार नवीन जिंदाल यांचा काँग्रेसला राम राम; पक्षाच्या प्राथमिक सदस्यात्वाचा राजीनामा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते आणि माजी खासदार नवीन जिंदाल यांनी काँग्रेसमधून राजीनामा देण्याची आज घोषणा केली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
नवीन जिंदाल यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, “मी 10 वर्षे कुरुक्षेत्रातून खासदार म्हणून संसदेत काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व केले. मी काँग्रेस नेतृत्व आणि तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे आभार मानतो. आज मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.”
कोण आहेत नवीन जिंदाल?
Congress leader and former MP Naveen Jindal announces his resignation from Congress.
He tweets, “I represented Congress Party in Parliament as MP from Kurukshetra for 10 years. I thank the Congress leadership and the then Prime Minister Dr Manmohan Singh. Today I am resigning… pic.twitter.com/PyUaMyUE4J
— ANI (@ANI) March 24, 2024
The post माजी खासदार नवीन जिंदाल यांचा काँग्रेसला राम राम; पक्षाच्या प्राथमिक सदस्यात्वाचा राजीनामा appeared first on Bharat Live News Media.
