लोकसभा निवडणूक: ‘बसपा’कडून १६ उमेदवारांची नावे जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : बहुजन समाजवादी पक्षाने आज (दि.२४) उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीसाठी १६ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. बसपने सात मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले आहे. यामध्ये सहारनपूर जागेवर सपा-काँग्रेस आघाडीचे इम्रान मसूद यांच्या विरोधात माजिद अली यांना उभे केले आहे. कैराना लोकसभा मतदारसंघातून श्रीपाल सिंह यांचा सामना इक्रा हसनशी होणार आहे. BSP मुझफ्फरनगरमधून दारा … The post लोकसभा निवडणूक: ‘बसपा’कडून १६ उमेदवारांची नावे जाहीर appeared first on पुढारी.
लोकसभा निवडणूक: ‘बसपा’कडून १६ उमेदवारांची नावे जाहीर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बहुजन समाजवादी पक्षाने आज (दि.२४) उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीसाठी १६ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. बसपने सात मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले आहे. यामध्ये सहारनपूर जागेवर सपा-काँग्रेस आघाडीचे इम्रान मसूद यांच्या विरोधात माजिद अली यांना उभे केले आहे. कैराना लोकसभा मतदारसंघातून श्रीपाल सिंह यांचा सामना इक्रा हसनशी होणार आहे. BSP
मुझफ्फरनगरमधून दारा सिंह प्रजापती, बिजनौरमधून विजेंद्र सिंह रिंगणात आहेत. सुरेंद्र पाल सिंग यांना नगीना (SC) येथून बसपकडून तिकीट मिळाले आहे. मोहम्मद इरफान सैफी यांना मुरादाबादमधून उमेदवारी देण्यात आली आहे. जीशान खान रामपूरमधून निवडणूक लढवणार आहेत. BSP
शौलत अली यांना संभल लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. बसपाने अमरोहा लोकसभा मतदारसंघातून मुजाहिद हुसैन यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना भाजपचे कंवर सिंग तवर आणि सपा-काँग्रेस आघाडीचे दानिश अली यांच्याशी होणार आहे.
BSP लोकसभेसाठी उमेदवारांची नावे अशी –
सहारनपूर – माजिद अली
कैराना – श्रीपाल सिंह
मुझफ्फरनगर – दारा सिंह प्रजापती
बिजनौर – विजेंद्र सिंह
नगीना (SC) – सुरेंद्र पाल सिंग
मुरादाबाद – मोहम्मद इरफान सैफी
रामपूर – झीशान खान
संभल – शौलत अली
अमरोहा – मुजाहिद हुसेन
मेरठ – देवव्रत त्यागी
बागपत – प्रवीण बन्सल
गौतम बुद्ध नगर – राजेंद्रसिंग सोळंकी
बुलंदशहर – गिरीशचंद्र जाटव (SC)
आमला – आबिद अली
पीलीभीत – अनीस अहमद खान उर्फ ​​फूलबाबू
शाहजहांपूर (SC) – डॉ.दोद्रम वर्मा

Bahujan Samaj Party (BSP) releases the names of its 16 candidates for the upcoming Lok Sabha elections. pic.twitter.com/4eSPcQeIS9
— ANI (@ANI) March 24, 2024

हेही वाचा 

Lok Sabha Election 2024 : माजी हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया भाजपमध्ये दाखल
Lok Sabha election : अशी झाली पहिली निवडणूक
Lok Sabha Election 2024 : तेच मैदान… आणि दोन सभा

Latest Marathi News लोकसभा निवडणूक: ‘बसपा’कडून १६ उमेदवारांची नावे जाहीर Brought to You By : Bharat Live News Media.