जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दोन संशयित ताब्यात
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: जम्मू- काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनंतर मोठी कारवाई केली आहे. करण्यात आली. जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कराने संयुक्त पथकाने मध्यरात्रीपासून लुखभवन, लारकीपोला आणि अनंतमनाग भागात शोध मोहिम राबवली आहे. (J&K Search Operation)
भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोध मोहिमेदरम्यान 01x पिस्तूल, 01x हँड ग्रेनेड, 01xIED आणि इतर युद्धसदृश साहित्य जप्त केले. दरम्यान दोन संशयित व्यक्तींना पकडण्यात आले आहे. पुढील चौकशी सुरू आहे, अशी माहिती देखील चिनार कॉर्प्स भारतीय लष्करने दिल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिली आहे. (J&K Search Operation)
Based on specific inputs from intelligence agencies, a Joint Search Operation was launched by the Indian Army and J&K Police on the intervening night of 23-24 Mar in area Lukhbhawan, Larkipora, Anantnag. Two suspected individuals have been apprehended along with the recovery of… pic.twitter.com/U34f6Oiet4
— ANI (@ANI) March 24, 2024
हेही वाचा:
Mobile Blast : चार्जिंगला लावलेल्या मोबाइलचा स्फोट, ४ चिमुकल्यांचा मृत्यू
Lok Sabha Election: मी अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरणार; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका
IPL 2024 : हर्षित राणाला फ्लाईंग किस देणे पडले महागात, KKR च्या मॅच विनर गोलंदाला ठोठावला दंड
The post जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दोन संशयित ताब्यात appeared first on Bharat Live News Media.