बीड : डोक्यात दगड घालून नातवाकडून आजीचा खून

माजलगाव; पुढारी वृत्तसेवा : ७२ वर्षीय आजीच्या डोक्यात दगड घालून नातवाने आजीचा खून केल्याची धक्कादायक घटना माजलगाव तालुक्यातील लोणगाव घडली आहे. आज ( दि.२३) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथील कौशल्याबाई किसन राऊत (वय ७२) याचा नातु राहुल बाळासाहेब राऊत (वय २९) याच्याशी घरात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे … The post बीड : डोक्यात दगड घालून नातवाकडून आजीचा खून appeared first on पुढारी.
#image_title

बीड : डोक्यात दगड घालून नातवाकडून आजीचा खून

माजलगाव; पुढारी वृत्तसेवा : ७२ वर्षीय आजीच्या डोक्यात दगड घालून नातवाने आजीचा खून केल्याची धक्कादायक घटना माजलगाव तालुक्यातील लोणगाव घडली आहे. आज ( दि.२३) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथील कौशल्याबाई किसन राऊत (वय ७२) याचा नातु राहुल बाळासाहेब राऊत (वय २९) याच्याशी घरात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले. याचा राग मनात धरून राहुल याने आजी कौशल्याबाई राऊत यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर कौशल्याबाई यांचा मृतदेह माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. आईचा खून केल्याप्रकरणी मुलाच्या विरोधात बाळासाहेब राऊत यांनी दिंद्रुड पोलीस ठाण्यात धाव घेतली असून नातवाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हेही वाचा :

Nashik Murder : लोखंडेवाडी शिवारात युवकाचा खून
Pune Crime News : टाकीत बुडवून घरमालकाचा खून
Crime News : फ्लेक्स फाडणे बेतले जीवावर; गणेश पेठेत तरुणाचा खून

The post बीड : डोक्यात दगड घालून नातवाकडून आजीचा खून appeared first on पुढारी.

माजलगाव; पुढारी वृत्तसेवा : ७२ वर्षीय आजीच्या डोक्यात दगड घालून नातवाने आजीचा खून केल्याची धक्कादायक घटना माजलगाव तालुक्यातील लोणगाव घडली आहे. आज ( दि.२३) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथील कौशल्याबाई किसन राऊत (वय ७२) याचा नातु राहुल बाळासाहेब राऊत (वय २९) याच्याशी घरात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे …

The post बीड : डोक्यात दगड घालून नातवाकडून आजीचा खून appeared first on पुढारी.

Go to Source