ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, मॅथ्यू शॉर्ट क्लीन बोल्ड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून (दि.23) सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामनाविशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. सामन्यात टॉस जिंकत भारताने प्रथम क्षेत्ररक्षणााचा निर्णय घेतला आहे. (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, मॅथ्यू शॉर्ट क्लीन बोल्ड पाचव्या षटकात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का … The post ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, मॅथ्यू शॉर्ट क्लीन बोल्ड appeared first on पुढारी.
#image_title

ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, मॅथ्यू शॉर्ट क्लीन बोल्ड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून (दि.23) सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामनाविशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. सामन्यात टॉस जिंकत भारताने प्रथम क्षेत्ररक्षणााचा निर्णय घेतला आहे. (IND vs AUS)
ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, मॅथ्यू शॉर्ट क्लीन बोल्ड
पाचव्या षटकात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. षटकाच्या चौथ्या चेंडूवर रवी बिश्नोईने मॅथ्यू शॉर्टला क्लीन बोल्ड केले. 11 चेंडूत 13 धावा करून शॉर्ट बाद झाला.
संघ :
भारत प्लेइंग-11 : ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा. (IND vs AUS)
ऑस्ट्रेलिया प्लेइंग-11 : मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, जोश इंग्लिश, आरोन हार्डी, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (कर्णधार/विकेटकीपर), शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तनवीर संघा.

Presenting #TeamIndia’s Playing XI 🔽
Follow the match ▶️ https://t.co/T64UnGxiJU #INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/rqSM2AwtZq
— BCCI (@BCCI) November 23, 2023

हेही वाचा :

Argentina Brazil Fans Clash: हान की बडीव! मेस्सीच्या मॅचमध्ये ब्राझीलच्या पोलिसांनी अर्जेंटीनाच्या चाहत्यांना धुतले(Video)
Club 52 : “क्लब 52” चित्रपटाचा धमाकेदार टीजर , हार्दिक जोशी दमदार भूमिकेत
Aditya Thackeray : येत्या ३१ डिसेंबरला खोके सरकार कोसळणार! आदित्य ठाकरेंच्या विधानाने खळबळ

The post ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, मॅथ्यू शॉर्ट क्लीन बोल्ड appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून (दि.23) सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामनाविशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. सामन्यात टॉस जिंकत भारताने प्रथम क्षेत्ररक्षणााचा निर्णय घेतला आहे. (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, मॅथ्यू शॉर्ट क्लीन बोल्ड पाचव्या षटकात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का …

The post ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, मॅथ्यू शॉर्ट क्लीन बोल्ड appeared first on पुढारी.

Go to Source