राशि खन्ना स्टारर ‘द साबरमती रिपोर्ट’चे शूटिंग पूर्ण, BTS फोटो पाहा

पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅन इंडियाची युवा स्टार राशि खन्ना हिने तिच्या आगामी ‘द साबरमती रिपोर्ट’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. (The Sabarmati Report ) राशी खन्नाने चित्रपटाच्या सेटवरील काही BTS शेअर फोटो शेअर केले आहेत. (The Sabarmati Report ) या चित्रपटासाठी राशी उत्सुक आहे. ‘द साबरमती रिपोर्ट’ गुजरात राज्यातील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ … The post राशि खन्ना स्टारर ‘द साबरमती रिपोर्ट’चे शूटिंग पूर्ण, BTS फोटो पाहा appeared first on पुढारी.
राशि खन्ना स्टारर ‘द साबरमती रिपोर्ट’चे शूटिंग पूर्ण, BTS फोटो पाहा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पॅन इंडियाची युवा स्टार राशि खन्ना हिने तिच्या आगामी ‘द साबरमती रिपोर्ट’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. (The Sabarmati Report ) राशी खन्नाने चित्रपटाच्या सेटवरील काही BTS शेअर फोटो शेअर केले आहेत. (The Sabarmati Report )
या चित्रपटासाठी राशी उत्सुक आहे. ‘द साबरमती रिपोर्ट’ गुजरात राज्यातील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ २७ फेब्रुवारी, २००२ रोजी सकाळी साबरमती एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या घटनांची कथा असणार आहे. रंजन चंदेल दिग्दर्शित या चित्रपटात राशी पूर्णपणे नव्या भूमिकेत दिसणार आहे.
तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या “योद्धा” मधून तिने उत्तम अभिनय केला आहे. असीम अरोरा, अर्जुन भांडेगावकर आणि अविनाश सिंग तोमर लिखित, ‘द साबरमती रिपोर्ट’ मध्ये रिद्धी डोगरा यात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
हा चित्रपट ३ मे, २०२४ रोजी रिलीज होणार आहे. ‘द साबरमती रिपोर्ट’ व्यतिरिक्त, राशी हिंदीतील ‘टीएमई’मध्ये दिसणार आहे. तिच्याकडे तमिळ आणि तेलुगूमध्ये ‘अरनमानाई ४’ हा ‘तेलुसू कडा’ चित्रपट आहेत.

 

View this post on Instagram

 
A post shared by Raashii Khanna (@raashiikhanna)

 

View this post on Instagram

 
A post shared by Raashii Khanna (@raashiikhanna)

Latest Marathi News राशि खन्ना स्टारर ‘द साबरमती रिपोर्ट’चे शूटिंग पूर्ण, BTS फोटो पाहा Brought to You By : Bharat Live News Media.