Elvish Yadav : साप विष प्रकरणी एल्विश यादवला जामीन

पुढारी ऑनलाईन डेस्क : रेव्ह पार्टीत सापाचे विष पुरवल्याबद्दल बिग बॉस विजेता आणि यु-ट्यूबर एल्विश यादवला अटक झाली होती. आता त्याला कोर्टाकडून दिलासा मिळाला असून कोर्टाकडून जामीन मिळाला आहे. यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी २ चा विजेता एल्विश यादवचे वकील प्रशांत राठी म्हणाले, “कोर्टाने त्याला (एल्विश यादव) प्रत्येकी पन्नास हजार रुपयांच्या दोन जामिनावर जामीन मंजूर … The post Elvish Yadav : साप विष प्रकरणी एल्विश यादवला जामीन appeared first on पुढारी.

Elvish Yadav : साप विष प्रकरणी एल्विश यादवला जामीन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : रेव्ह पार्टीत सापाचे विष पुरवल्याबद्दल बिग बॉस विजेता आणि यु-ट्यूबर एल्विश यादवला अटक झाली होती. आता त्याला कोर्टाकडून दिलासा मिळाला असून कोर्टाकडून जामीन मिळाला आहे.
यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी २ चा विजेता एल्विश यादवचे वकील प्रशांत राठी म्हणाले, “कोर्टाने त्याला (एल्विश यादव) प्रत्येकी पन्नास हजार रुपयांच्या दोन जामिनावर जामीन मंजूर केला आहे…”
एल्विश यादवला रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष पुरवल्याच्या आरोपाखाली त्याला १७ मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत त्याला ठेवण्यात आले होते. त्याच्या पहिल्या जामीन याचिकेवर सुनावणी होत नव्हती. आता वकिलाद्वारे दाखल केलेल्या दुसऱ्या याचिकेवर कोर्टाने जामीन दिला आहे.

#WATCH | Noida: YouTuber and Bigg Boss OTT 2 winner Elvish Yadav’s lawyer Prashant Rathi says, “The court has granted bail to him (Elvish Yadav) on two sureties of Rs 50,000 each…” pic.twitter.com/ffNromLhj5
— ANI (@ANI) March 22, 2024

Latest Marathi News Elvish Yadav : साप विष प्रकरणी एल्विश यादवला जामीन Brought to You By : Bharat Live News Media.