केजरीवालांच्या अटकेविरोधात आप आक्रमक, मंत्री आतिशी, भारद्वाज पोलिसांच्या ताब्यात
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात आपने आक्रमक भूमिका घेतली आहे. आपने शुक्रवारी दिल्लीत जोरदार निर्देशने सुरु केली आहेत. केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात केल्या जाणाऱ्या निदर्शनादरम्यान दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांना पोलिसांनी दिल्लीतील आयटीओ येथे ताब्यात घेतले. Arvind Kejriwal Arrest updates |
Arvind Kejriwal Arrest updates
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर तैनात केलेल्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल बोलत असताना डीसीपी सेंट्रल एम हर्ष वर्धन म्हणाले, “आम्ही विशेषत: न्यायालयाच्या आसपासच्या सुरक्षेच्या प्रश्नांकडे लक्ष दिले आहे. डीडी मार्गावर कलम 144 लागू करण्यात आले आहे. कलम १४४ लागू करण्यात आले आहे. कारण इथे महत्वाची कार्यालये आहेत.
#WATCH | AAP Delhi Minister Saurabh Bharadwaj detained by police at ITO in Delhi, during the party protest against arrest of CM Arvind Kejriwal
“…We will state before the Supreme Court that Arvind Kejriwal should be allowed to meet his lawyer and family and also allowed to… pic.twitter.com/spScHX44Qi
— ANI (@ANI) March 22, 2024
#WATCH | Delhi: On security arrangements after Delhi CM Arvind Kejriwal’s arrest, DCP Central M Harsh Vardhan says, “We have especially addressed the security concerns around the court… Section 144 is imposed on DD Marg because it is not a designated protest site. Section 144… pic.twitter.com/bbuSKtLIYH
— ANI (@ANI) March 22, 2024
नारी शक्ति चिल्लाने वाले तानाशाह मोदी की पुलिस केजरीवाल सरकार की महिला मंत्री @AtishiAAP को कैसे दबोच कर गिरफ़्तार करके लेकर जा रही है #IndiaWithKejriwal pic.twitter.com/Ay7Ouv5YE5
— AAP (@AamAadmiParty) March 22, 2024
हेही वाचा
ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक
Sharad Pawar on Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणूक लढवणार का?; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तिसरी यादी जाहीर, तामिळनाडूतील ९ उमेदवारांची घोषणा
Electoral Bonds News : कोणत्या कंपनीने कोणत्या पक्षाला निवडणूक रोखे दिले? निवडणूक आयोगाची नवी माहिती जाहीर
Arvind Kejriwal Arrest updates | केजरीवालांच्या अटकेविरोधात आप आक्रमक, निदर्शनादरम्यान मंत्री आतिशी, सौरभ भारद्वाज पोलिसांच्या ताब्यात
अहमदनगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दापाश; करमाळा पोलिसांची कामगिरी
हिंगोली लोकसभा भाजपकडे येण्यासाठी प्रयत्न सुरु; सागर बंगल्यावर धडकलेल्या शिष्टमंडळाला फडणवीस यांचे आश्वासन
The post केजरीवालांच्या अटकेविरोधात आप आक्रमक, मंत्री आतिशी, भारद्वाज पोलिसांच्या ताब्यात appeared first on Bharat Live News Media.