Lok Sabha Election : महाराष्ट्रातील काँग्रेस उमदवारांची यादी जाहीर!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावांची घोषणा गुरुवारी केली. या यादीमध्ये शाहू छत्रपपती (कोल्हापूर), प्रणिती शिंदे (सोलापूर), वसंतराव चव्हाण (नांदेड), शिवाजीराव कलगे (लातूर), रविंद्र धंगेकर (पुणे) यांचा समावेश आहे. (Lok Sabha Election 2024) चंद्रहार पाटलांना ‘सांगली’ची उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज शिवसेनेच्या … The post Lok Sabha Election : महाराष्ट्रातील काँग्रेस उमदवारांची यादी जाहीर! appeared first on पुढारी.

Lok Sabha Election : महाराष्ट्रातील काँग्रेस उमदवारांची यादी जाहीर!

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावांची घोषणा गुरुवारी केली. या यादीमध्ये शाहू छत्रपपती (कोल्हापूर), प्रणिती शिंदे (सोलापूर), वसंतराव चव्हाण (नांदेड), शिवाजीराव कलगे (लातूर), रविंद्र धंगेकर (पुणे) यांचा समावेश आहे. (Lok Sabha Election 2024)
चंद्रहार पाटलांना ‘सांगली’ची उमेदवारी
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज शिवसेनेच्या जन संवाद सभेच्या निमित्ताने सांगली दौऱ्यावर आहेत. मिरजेत आज त्यांची सभा पार पडली. या सभेत बोलताना पै. चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. या सभेत जाहीर केलेल्या उमेदवारीनंतर आता सांगलीच्या राजकारणाला नवे वळण मिळणार का अशी चर्चा आहे.
The post Lok Sabha Election : महाराष्ट्रातील काँग्रेस उमदवारांची यादी जाहीर! appeared first on Bharat Live News Media.

Go to Source