Breaking! मराठमोळा ऋतुराज गायकवाड CSK चा नवा कर्णधार!

Breaking! मराठमोळा ऋतुराज गायकवाड CSK चा नवा कर्णधार!

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Ruturaj Gaikwad CSK Captain : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. पण त्याच्या एक दिवस आधी चेन्नई सुपर किंग्स (CSK) फ्रँचायझीने एक मोठी घोषणा करत महेंद्रसिंग धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडकडे कर्णधार पद सोपवले आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामातील सलामीचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.

OFFICIAL STATEMENT: MS Dhoni hands over captaincy to Ruturaj Gaikwad. #WhistlePodu #Yellove
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 21, 2024

Presenting @ChennaiIPL‘s Captain – @Ruutu1331 🙌🙌#TATAIPL pic.twitter.com/vt77cWXyBI
— IndianPremierLeague (@IPL) March 21, 2024

Latest Marathi News Breaking! मराठमोळा ऋतुराज गायकवाड CSK चा नवा कर्णधार! Brought to You By : Bharat Live News Media.