
Bharat Live News Media ऑनलाईन : केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) केंद्र सरकारला व्हॉट्सॲपवर ‘विकसित भारत’ मेसेज पाठवणे थांबवण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला व्हॉट्सॲपवर विकसित भारत मेसेज पाठवणे त्वरित थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयालाकडून अनुपालन अहवाल तात्काळ मागवला आहे.
Election Commission has directed the Ministry of Electronics and Information Technology to immediately halt delivery of Viksit Bharat messaging over WhatsApp. Compliance report on the matter has been demanded immediately from MeitY: EC
The Commission had received several… pic.twitter.com/3ziyxdrF70
— ANI (@ANI) March 21, 2024
The post ‘विकसित भारत’ मेसेज WhatsApp वरुन पाठवणे थांबवा, ECI ची केंद्र सरकारला सूचना appeared first on Bharat Live News Media.
