कॉंग्रेसला आर्थिकदृष्ट्या अपंग बनवण्याचा प्रयत्न; सोनिया गांधीचा भाजपवर हल्लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्क :  निवडणूक रोख्यांचा मुद्दा हा गंभीर प्रश्न आहे. कारवाईच्या नावाखाली केंद्रीय संस्थाना हाताशी धरून कॉंग्रेस पक्षाला आर्थिकदृष्ट्या अपंग करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे असा आरोप आज (दि.२१) कॉंग्रेसच्यावतीने पत्रकार परिषदेत केला. Congress : निवडणूक रोख्यांमधून भाजपने कोट्यावधी रुपये कमावले यावेळी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, निवडणूक रोख्यांमधून भाजपने कोट्यावधी रुपये कमावले.  … The post कॉंग्रेसला आर्थिकदृष्ट्या अपंग बनवण्याचा प्रयत्न; सोनिया गांधीचा भाजपवर हल्लाबोल appeared first on पुढारी.

कॉंग्रेसला आर्थिकदृष्ट्या अपंग बनवण्याचा प्रयत्न; सोनिया गांधीचा भाजपवर हल्लाबोल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क :  निवडणूक रोख्यांचा मुद्दा हा गंभीर प्रश्न आहे. कारवाईच्या नावाखाली केंद्रीय संस्थाना हाताशी धरून कॉंग्रेस पक्षाला आर्थिकदृष्ट्या अपंग करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे असा आरोप आज (दि.२१) कॉंग्रेसच्यावतीने पत्रकार परिषदेत केला.
Congress : निवडणूक रोख्यांमधून भाजपने कोट्यावधी रुपये कमावले
यावेळी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, निवडणूक रोख्यांमधून भाजपने कोट्यावधी रुपये कमावले.  निवडणूक रोख्यांचा मुद्दा हा गंभीर प्रश्न आहे. याचा केवळ कॉंग्रेसवर नाही तर लोकशाहीवर परिणाम होणार आहे. कॉंग्रेसला आर्थिकदृष्ट्या अपंग करण्याचा प्रयत्न पंतप्रधान यांच्याकडून सुरु आहे. आमच्या पक्षाने जनतेकडून गोळा केलेला निधी गोठवला जात आहे. आमच्या खात्यातील पैसे बळजबरीरित्या काढून घेतले जात आहे. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत आम्ही निवडणुक प्रचारात टिकून आहोत.
यावेळी मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, निवडणूक रोख्यातून सर्वाधिक पैसे भाजपला मिळाले आहेत. त्यांनी काही कंपन्याकडून पैसे कसे घङेतले हे मी येथे सांगू शकत नाही. याबबतचे सत्य लवकरच सत्य समोर येईल देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका हव्या असतील तर कॉंग्रेसला बॅक खात्या मधून पैसे काढण्याची परवानगी दिली पाहिजे. कोणताही राजकीय पक्ष आयकर विभागाच्या कक्षात येईल.

#WATCH | On freezing of party accounts ahead of Lok Sabha elections, Congress treasurer Ajay Maken says, “This is not just an attack on accounts of Congress party by the Narendra Modi government but also an attack on democracy in India…Every political party is exempted from… pic.twitter.com/HLsIEMgPLY
— ANI (@ANI) March 21, 2024

#WATCH | Congress Parliamentary Party Chairperson Sonia Gandhi says, “…This issue affects not just Congress, it impacts our democracy itself most fundamentally. A systematic effort is underway by the Prime Minister to cripple the Indian National Congress financially. Funds… pic.twitter.com/HT4dSCuhpc
— ANI (@ANI) March 21, 2024

हेही वाचा 

Italy PM Giorgia Meloni Deepfake Video : इटलीच्या पंतप्रधानांचा डीपफेक पोर्न व्हिडिओ, मेलोनी यांनी मागितली १ लाख युरोची नुकसान भरपाई
South Korean-flagged Tanker : जपानच्या समुद्रात दक्षिण कोरियाचा रासायनिक टँकर उलटल्याने आठ जणांचा मृत्यू
Lok Sabha 2024 : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात इंडिया आघाडीच्या उमेदवारासाठी काम करणार : माकपचा निर्णय 
Lok Sabha 2024 : विदर्भातील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार! पटोले, वडेट्टीवार, ठाकरे, राऊत यांना लढण्याचे हायकमांडचे आदेश 

The post कॉंग्रेसला आर्थिकदृष्ट्या अपंग बनवण्याचा प्रयत्न; सोनिया गांधीचा भाजपवर हल्लाबोल appeared first on Bharat Live News Media.

Go to Source