छत्रपती संभाजीनगर : छावणी परिसरात कचऱ्याला आग, सैन्य दलाच्या भिंतीपलीकडे आगीचे लोट

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगरमध्ये शांतीपुरा भागात आग लागल्याची घटना आज सायंकाळी घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवीतहान्याची माहिती नाही. शहरातील छावणी परिसरातील शांतीपुरा भागात बुधवारी मध्यरात्री मोकळ्या जागेतील कचऱ्याला आग लागली. मात्र आगीचे लोट सैन्य दलाच्या संरक्षक भिंतीच्या पलीकडे गेले. त्यामुळे सैन्य दलाच्या आवारात असलेल्या जागेतील झाडांनी देखील पेट घेतला होता. रात्री … The post छत्रपती संभाजीनगर : छावणी परिसरात कचऱ्याला आग, सैन्य दलाच्या भिंतीपलीकडे आगीचे लोट appeared first on पुढारी.

छत्रपती संभाजीनगर : छावणी परिसरात कचऱ्याला आग, सैन्य दलाच्या भिंतीपलीकडे आगीचे लोट

छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगरमध्ये शांतीपुरा भागात आग लागल्याची घटना आज सायंकाळी घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवीतहान्याची माहिती नाही.
शहरातील छावणी परिसरातील शांतीपुरा भागात बुधवारी मध्यरात्री मोकळ्या जागेतील कचऱ्याला आग लागली. मात्र आगीचे लोट सैन्य दलाच्या संरक्षक भिंतीच्या पलीकडे गेले. त्यामुळे सैन्य दलाच्या आवारात असलेल्या जागेतील झाडांनी देखील पेट घेतला होता. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाच्या वतीने आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते. आगीचे नेमके कारण समोर आलेले नव्हते.
Latest Marathi News छत्रपती संभाजीनगर : छावणी परिसरात कचऱ्याला आग, सैन्य दलाच्या भिंतीपलीकडे आगीचे लोट Brought to You By : Bharat Live News Media.