नाशिक : कत्तलीसाठी जाणाऱ्या 17 जनावरांची वणी पोलिसांकडून सुटका

वणी(जि. नाशिक); पुढारी वृत्तसेवा ; वणी- खेडगांव, ता. दिंडोरी शिवारात अवैधरित्या कत्तलीसाठी व वाहतुक करण्याच्या उद्देशाने चारापाणी न करता क्रुरपणे बांधून ठेवलेल्या १७ जनावरांची वणी पोलिसांनी सुटका केली आहे. याप्रकरणी तिघा संशयितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खेडगांव येथे बुधवार, ता. २२ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संंरक्षक भितींच्या बाहेरील बाजूस व … The post नाशिक : कत्तलीसाठी जाणाऱ्या 17 जनावरांची वणी पोलिसांकडून सुटका appeared first on पुढारी.
#image_title

नाशिक : कत्तलीसाठी जाणाऱ्या 17 जनावरांची वणी पोलिसांकडून सुटका

वणी(जि. नाशिक); पुढारी वृत्तसेवा ; वणी- खेडगांव, ता. दिंडोरी शिवारात अवैधरित्या कत्तलीसाठी व वाहतुक करण्याच्या उद्देशाने चारापाणी न करता क्रुरपणे बांधून ठेवलेल्या १७ जनावरांची वणी पोलिसांनी सुटका केली आहे. याप्रकरणी तिघा संशयितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
खेडगांव येथे बुधवार, ता. २२ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संंरक्षक भितींच्या बाहेरील बाजूस व संतोष लोंढे याच्या घरासमोर मोकळ्या जागी गोवंश जातीचे १० गो-हे व ७ गायी असे १७ जनावरे अवैधरित्या कत्तलीसाठी व वाहतुक करण्याच्या उद्देषाने जनावरांना क्रुरपणे वागणुक देवुन त्याची चारापाणीची व्यवस्था न करता छळ करून बांधून ठेवलेले पोलिसांना आढळले. या जनावरांची बाजारभावानूसार किंमत १ लाख ९८ हजार इतकी असून याप्रकरणी पोलीस हवालदार पुरुषोत्तम रघुनाथ शेलार यांच्या फिर्यादीवरुन संतोष गंगाधर लोंढे, अनिल प्रभाकर ठुबे, मोहम्मद सैय्यद सर्व रा. खेडगांव यांच्या विरुध्द प्राण्याचा छळ प्रतिबंध व महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जप्त केलेली जनावरांची पशुवैद्यकिय अधिकाऱ्यामार्फत तपासणी करुन संगोपणासाठी वणी येथील श्रीकृष्ण गोशाळेत दाखल केले आहे.
हेही वाचा :

महुआ मोईत्रांची लोकसभेतून हकालपट्टी हे ‘कारस्थान’, पण…; ममता बॅनर्जींचे स्पष्टीकरण
Pune : कोंढापुरी येथे चार वाहनांची धडक
Nashik Murder : लोखंडेवाडी शिवारात युवकाचा खून

The post नाशिक : कत्तलीसाठी जाणाऱ्या 17 जनावरांची वणी पोलिसांकडून सुटका appeared first on पुढारी.

वणी(जि. नाशिक); पुढारी वृत्तसेवा ; वणी- खेडगांव, ता. दिंडोरी शिवारात अवैधरित्या कत्तलीसाठी व वाहतुक करण्याच्या उद्देशाने चारापाणी न करता क्रुरपणे बांधून ठेवलेल्या १७ जनावरांची वणी पोलिसांनी सुटका केली आहे. याप्रकरणी तिघा संशयितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खेडगांव येथे बुधवार, ता. २२ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संंरक्षक भितींच्या बाहेरील बाजूस व …

The post नाशिक : कत्तलीसाठी जाणाऱ्या 17 जनावरांची वणी पोलिसांकडून सुटका appeared first on पुढारी.

Go to Source