नागपूरातून व्यंकटेश्वर स्वामी महाराजांनी भरला पहिला उमेदवारी अर्ज

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर लोकसभा मतदारसंघात बुधवारी (दि. २०) रोजी दुपारी पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. नागपूरचे व्यंकटेश्वर स्वामी महाराजांनी लोकसभेचा अर्ज भरला. पहिल्या टप्प्यात पार पडणाऱ्या निवडणुकीसाठी पूर्व विदर्भात उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. ( Lok Sabha Election 2024 ) संबंधित बातम्या  काँग्रेस घेतेय विकास ठाकरे यांचा राजकीय बळी : … The post नागपूरातून व्यंकटेश्वर स्वामी महाराजांनी भरला पहिला उमेदवारी अर्ज appeared first on पुढारी.

नागपूरातून व्यंकटेश्वर स्वामी महाराजांनी भरला पहिला उमेदवारी अर्ज

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : नागपूर लोकसभा मतदारसंघात बुधवारी (दि. २०) रोजी दुपारी पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. नागपूरचे व्यंकटेश्वर स्वामी महाराजांनी लोकसभेचा अर्ज भरला. पहिल्या टप्प्यात पार पडणाऱ्या निवडणुकीसाठी पूर्व विदर्भात उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. ( Lok Sabha Election 2024 )
संबंधित बातम्या 

काँग्रेस घेतेय विकास ठाकरे यांचा राजकीय बळी : धर्मपाल मेश्राम
चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिनानिमित्त अनुयायी महाडमध्ये दाखल
केडगाव परिसरात ‘जमतारा’ अनुभव; मोबाईलद्वारे अनेकांना गंडा

Latest Marathi News नागपूरातून व्यंकटेश्वर स्वामी महाराजांनी भरला पहिला उमेदवारी अर्ज Brought to You By : Bharat Live News Media.