महुआ मोईत्रांची लोकसभेतून हकालपट्टी, ममता बॅनर्जी संतप्त
पुढारी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेसच्या लोकसकसभा सदस्य खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप नेत्यांकडून महुआ यांना वारंवार टार्गेट केले जात आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोईत्रांची लोकसभेतून हकालपट्टी हे सत्ताधाऱ्यांचे मोठे कारस्थान असल्याचा आरोप केला आहे. पण २०२४ च्या निवडणुकीपूर्वी महुआ मोईत्रा यांना याचा फायदा होईल, असेदेखील ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ ने दिले आहे.
The post महुआ मोईत्रांची लोकसभेतून हकालपट्टी, ममता बॅनर्जी संतप्त appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेसच्या लोकसकसभा सदस्य खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप नेत्यांकडून महुआ यांना वारंवार टार्गेट केले जात आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोईत्रांची लोकसभेतून हकालपट्टी हे सत्ताधाऱ्यांचे मोठे कारस्थान असल्याचा आरोप केला आहे. पण २०२४ च्या निवडणुकीपूर्वी महुआ …
The post महुआ मोईत्रांची लोकसभेतून हकालपट्टी, ममता बॅनर्जी संतप्त appeared first on पुढारी.