मनोज जरांगेंना दिलासा; परळीच्या बैठकीसाठी तात्काळ परवानगी देण्याचे कोर्टाचे आदेश

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची परळी येथे होणाऱ्या संवाद बैठकीस तात्काळ परवानगी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. यात परवानगी देत असताना कोर्टाने जरांगे यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांना गावबंदीचे आवाहन न करण्याचे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कुठलेही वक्तव्य न करण्याचे आदेश … The post मनोज जरांगेंना दिलासा; परळीच्या बैठकीसाठी तात्काळ परवानगी देण्याचे कोर्टाचे आदेश appeared first on पुढारी.

मनोज जरांगेंना दिलासा; परळीच्या बैठकीसाठी तात्काळ परवानगी देण्याचे कोर्टाचे आदेश

छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची परळी येथे होणाऱ्या संवाद बैठकीस तात्काळ परवानगी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. यात परवानगी देत असताना कोर्टाने जरांगे यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांना गावबंदीचे आवाहन न करण्याचे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कुठलेही वक्तव्य न करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा : 

बीड : बजरंग सोनवणे यांचा अजित पवार गटाला धक्‍का; पक्षाच्या सदस्‍यत्‍वाचा राजीनामा 
छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरेंना भेटू दिले नाही; महिला पदाधिकारी संतप्त 
Lok Sabha Election : पहिल्या लोकसभा निवडणुकीवर किती झाला होता खर्च? 

Latest Marathi News मनोज जरांगेंना दिलासा; परळीच्या बैठकीसाठी तात्काळ परवानगी देण्याचे कोर्टाचे आदेश Brought to You By : Bharat Live News Media.