Pushpa 2 सेटवरून रश्मिका मंदान्नाचा व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : रश्मिका मंदान्ना हिचा Pushpa 2 च्या सेटवरून लाल साडीतील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Rashmika Mandanna ) रश्मिकाने या व्हिडिओमध्ये लाल रंगाची साडी नेसलेली दिसते. तसेच तिने दागिनेही घातलेले दिसतात. (Rashmika Mandanna ) रिपोर्टनुसार, हे व्हिडिओ फुटेज आंध्र प्रदेशातील यागंती मंदिराच्या परिसरातील आहेत. पुष्पा २ हा चित्रपट याचवर्षी म्हणजे २०२३ रोजी १५ … The post Pushpa 2 सेटवरून रश्मिका मंदान्नाचा व्हिडिओ व्हायरल appeared first on पुढारी.

Pushpa 2 सेटवरून रश्मिका मंदान्नाचा व्हिडिओ व्हायरल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : रश्मिका मंदान्ना हिचा Pushpa 2 च्या सेटवरून लाल साडीतील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Rashmika Mandanna ) रश्मिकाने या व्हिडिओमध्ये लाल रंगाची साडी नेसलेली दिसते. तसेच तिने दागिनेही घातलेले दिसतात. (Rashmika Mandanna ) रिपोर्टनुसार, हे व्हिडिओ फुटेज आंध्र प्रदेशातील यागंती मंदिराच्या परिसरातील आहेत.
पुष्पा २ हा चित्रपट याचवर्षी म्हणजे २०२३ रोजी १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. ॲनिमल या चित्रपटाच्या यशानंतर रश्मिका आणखी प्रकाशझोतात आलीय. पुष्पा या चित्रपटाचा दुसरा भाग पुष्पा २ मध्ये अल्लु अर्जुनसोबत ती झळकणार आहे. आता पुष्पा २ च्या सेटवरून काही फोटो आणि व्हिडिओ लिक झालेले आहेत. यामध्ये तिने लाल रंगाची साडी, केसात गजरा, दागिने आणि कपाळावर सिंदूर लावलेले दिसत आहे.
या सिक्वलमध्ये रश्मिका श्रीवल्लीच्या भूमिकेत आहे. तिचे पुष्पाराज सोबत लग्न होते. आणि चित्रपटाची कथा लग्नानंतरच्या जीवनाची असेल.

@aryasukku @iamRashmika
At PUSHPA 2 shooting spot
Sukumar garu #PushpaTheRule shooting at Yaganti 👀🤞 @alluarjun 🦁#Pushpa2TheRule #AlluArjun𓃵 #PushpaTheRule #AlluArjun #Rashmika #RashmikaMandanna pic.twitter.com/NgetPMAJSW
— Tej (@DEMI_GOD__BUNNY) March 19, 2024
video – Tej x अकाऊंटवरून साभार
Latest Marathi News Pushpa 2 सेटवरून रश्मिका मंदान्नाचा व्हिडिओ व्हायरल Brought to You By : Bharat Live News Media.